स्टंट मॅन
सत्ता हाती घेण्यासाठी नव-नवे स्टंट असतात कधी बॅक साइट तर कधी स्टंट फ्रंट असतात
प्रचारकार्याचे उत्साह त्यांच्या जणू नसा-नसात झिरपतात पण सत्ता येता कळत नाही स्टंटमॅन नक्की कुठे हरपतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा