नाराजाचे मनोगत
आमचं मस्त चाललंय म्हणा पण आम्हालाच टोचतं आहे आमच्याच्याच वागण्यामुळे आमचं मन खचतं आहे,...
आमच्याचीच कूट नीतीही आम्हालाच ठकवते आहे हि मनी पडलेली खंत मात्र पुन्हा-पुन्हा सतावते आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा