डाव
कोण जवळ आहेत याची सतत चाचपणी केली जाते जवळच्यांना जवळ ठेवण्या आमिशी चुणूक दिली जाते
जवळचा दूर जाता मात्र त्यावरही खडा घाव असतो प्रत्येक राजकीय खेळामध्ये हा ठरेल-पुरेल डाव असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा