सामाजिक वातावरण
कधी गरम केलं जातं कधी गार केलं जातं सामाजिक वातावरण असंच पार केलं जातं
असे बदल करण्यासाठी विशिष्ट वर्ग ठप्प असतो सारं गुपित कळून देखील समाज मात्र गप्प असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा