अंधार्या वस्तीत
डोळेही दिपु लागतात विजेची वाट पाहून-पाहून अपेक्षाही थकु लागतात प्रतिक्षेमध्ये राहून-राहून
तर्क-वितर्कांचे आता एकेक कारणे आठवा दुसरी अपेक्षा नाही पण थोडीशी लाइट पाठवा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा