अविश्वासी खंजीर
टोचणाराची कमी नाही खेचणारांची कमी नाही असे कोण असेल सांगा ज्याला खुम-खुमी नाही
याची-त्याची जीरवण्याला जो-तो म्हणे खंबीर असतो मात्र सर्वात धक्कादायक अविश्वासी खंजीर असतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा