भाव वाढीत
का असं करतात लोक ते अजुनही गुप्त आहे जे काही खपत आहे ते सुध्दा लपत आहे
ज्याचा तुटवडा भासेल त्याचे भाव भडकतात प्रत्येक वाढत्या भावामध्ये सामान्य लोक अडकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा