भांडं
यांनी दिला आहे तर त्यांनीही घेतला आहे हा पाठींब्याचा विषय जोमाने पेटला आहे
एकमेकांचं मन देखील जराही ना थिजलं आहे भाऊ माना,मित्र माना भांडं मात्र वाजलं आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा