दसरा शुभेच्छा
झाली असेल चुक तरी या निमित्ताने ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करू हा दसरा
देऊ-घेऊ सोनं-चांदी आज एकमेकांस स्वेच्छा सदैव मिळावं यश उदंड दसर्याच्या याच शुभेच्छा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा