माणसांनो
माणसांशी हेवे-दावे जोपासतात माणसं माणूसकीत वैरपण खुपसतात माणसं
आपण कसे वागतो हे माणसांनो तपासा माणुसकीने माणसांनो माणसांना जोपासा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा