तह सत्तेसाठीचा
मनी आपुलकी नसेल तर मन मनाला टोचू शकतं मित्राने दगा दिला तर मित्रत्वही खचु शकतं
बेगडी मैत्री असेल तर मैत्रीत प्रेम भरत नाही सत्तेसाठीचा तह म्हणजे अतुट मैत्री ठरत नाही,..!
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा