पैसा
पैशासाठी जगतात लोक पैशासाठी मरतात लोक पैशांसाठी तर कधी-कधी माणसांनाही मारतात लोक
पैसे मिळवण्या माणसांमध्ये नको ती हिंमत आली आहे माणसं झालेत कवडीमोल पैशाला किंमत आली आहे,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा