चौकशी
विहिरी पासुन शेतापर्यंत योजना सुध्दा झिरपतात लाट आली तरी देखील टिपके-टिपके टिपकतात
नक्की पाणी कुठं मुरतं,.? कळून देखील दिसत नाही जिथं मुरतं पाणी तिथे चौकशी आत घूसत नाही
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा