सल्ले
आपल्या कर्तव्याचा मुद्दा कदाचित रांगु शकतो कुणी काय करायला हवे प्रत्येकजण सांगु शकतो
स्वत:पेक्षा दुसर्यांविषयी वारंवारच कल्ले असतात हवे नसलेले कधी-कधी फूकटचे सल्ले असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा