पोपट
बोलके पोपट चतुर बोलण्यासाठी आतुर बोलता बोलता मात्र बोलते पोपट फितुर
आश्वासनीय गोष्टही जणू केवळ डमी आहे बोलणारे खुप झालेत करणारांची कमी आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा