समाजाची चुक
सामाजिक ऐक्या ऐवजी सामाजिक द्वेश पसरतात जेव्हा नैतिक मुल्यांपासुन माणसं खाली घसरतात
सामाजिक भावना भडकावणे हि त्यांच्या मनाची भुक असते पण त्यांची समाजात जोपासना हि समाजाचीच चुक असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा