कर्जाळू जीणं
करपतंय पीक रानही वाळतंय दूष्काळानं सारं काळीज पोळतंय
काळ्या मातीमधी कसं पिकंल सोनं ठरतंय जीवघेणं हे कर्जाळू जीणं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा