गंध
त्रासवलं तर त्रासतात लोक
अंधश्रध्देनं ग्रासतात लोक
त्यांना हे पक्क ठाऊक आहे
फसवलं तर फसतात लोक
हल्ली म्हणूनच तर समाजात
लोक अंधश्रध्देत अंध आहेत
पण फसणार्यांच्या पार्श्वभुमीवर
लागलेले श्रध्देचेही गंध आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा