पोस्टरवाली बात
लोक पहायला आहेत म्हणून लावायलाही बरे वाटते पुराव्यानिशी असेल तर पाहणारालाही खरे वाटते
वादंगी वनवा भडकवणारी कधी ती छोटी वात असते कधी पटणारी,कधी खटकणारी पोस्टरवाली बात असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा