वास्तव
जवळच्याला महत्व कमी दुरला महत्व जास्त असतं जवळचं सारं महाग जणू दुर-दुरचं स्वस्त दिसतं
जवळचे दुर गेल्यावरती खरा अनुभव आला जातो अन् बैल गेल्यावरती मात्र झोपा भक्कम केला जातो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा