वाचन
नुसतेच वाचन नको आहे वाचन पचनी पडले पाहिजे केल्या वाचनाने जीवनही वचनबध्द घडले पाहिजे
डोक्या-डोक्यात मनापासुन सदविचारांची भरणा व्हावी अन् न वाचणारांनी कसोसीने वाचण्यासाठी प्रेरणा घ्यावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा