दूष्काळात
कुणी ओरडून सांगितले कुणी रडू-रडू सांगितले टिका करत सांगितले कुणी पाया पडू-पडू सांगितले
विलंब केला नसता इतका दुष्काळ जाहिर करण्यासाठी तर नसती आली आपत्तीही त्या शेतकर्यांना मरण्यासाठी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा