जेवन ऑनलाइन
कुणी काय खाल्लं आहे कोण काय खातो आहे खाण्या-पिण्याचा विषय ऑनलाइनही होतो आहे
जेवन शेअर करण्यासाठीचा रोजचा नित्यक्रम टळत नाही फोटो अपलोड केल्याशिवाय कुणाला घासंच गिळत नाही
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा