हा ब्लॉग शोधा

नाराजाचे मनोगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाराजाचे मनोगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

तडका - नाराजाचे मनोगत

नाराजाचे मनोगत

आमचं मस्त चाललंय म्हणा
पण आम्हालाच टोचतं आहे
आमच्याच्याच वागण्यामुळे
आमचं मन खचतं आहे,...

आमच्याचीच कूट नीतीही
आम्हालाच ठकवते आहे
हि मनी पडलेली खंत मात्र
पुन्हा-पुन्हा सतावते आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३