हा ब्लॉग शोधा

अविश्वासी खंजीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अविश्वासी खंजीर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

तडका - अविश्वासी खंजीर

अविश्वासी खंजीर

टोचणाराची कमी नाही
खेचणारांची कमी नाही
असे कोण असेल सांगा
ज्याला खुम-खुमी नाही

याची-त्याची जीरवण्याला
जो-तो म्हणे खंबीर असतो
मात्र सर्वात धक्कादायक
अविश्वासी खंजीर असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३