हा ब्लॉग शोधा

तह सत्तेसाठीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तह सत्तेसाठीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

तडका - तह सत्तेसाठीचा

तह सत्तेसाठीचा

मनी आपुलकी नसेल तर
मन मनाला टोचू शकतं
मित्राने दगा दिला तर
मित्रत्वही खचु शकतं

बेगडी मैत्री असेल तर
मैत्रीत प्रेम भरत नाही
सत्तेसाठीचा तह म्हणजे
अतुट मैत्री ठरत नाही,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३