हा ब्लॉग शोधा

कर्जाळू जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्जाळू जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तडका - कर्जाळू जीणं

कर्जाळू जीणं

करपतंय पीक
रानही वाळतंय
दूष्काळानं सारं
काळीज पोळतंय

काळ्या मातीमधी
कसं पिकंल सोनं
ठरतंय जीवघेणं
हे कर्जाळू जीणं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३