महागाईच्या खाईत
एका एका वस्तुचाही येऊ लागला नंबर महागाईने पहा कशी कसली आहे कंबर
बाजारात फिरताना हात बिथरू शकतो भाववाढीच्या खाईत तांदूळ घसरू शकतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा