मनोगत दिव्याचे
मातीवरती पहूडलो मातीमध्ये बुडलो मी लाल तापल्या आव्यातील आगीमध्ये घडलो मी
अजुन आहे खुप काही जे पोटात गिळतो आहे तेव्हा कुठे दिवा होऊन तुमच्यासाठी जळतो आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा