सत्तेचं घोडं
कधी सत्ता लाटली जाते कधी सत्ता वाटली जाते आकड्यांचा मेळ घालत संयुक्त सत्ता थाटली जाते
कोण कुठून कसं आलंय हे न सुटणारं तिडं असतं तुलाही थोडं-मलाही थोडं असं सत्तेचं घोडं असतं,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा