शिकाल तर टिकाल
कोणाकडून शिकावं याचं कधीही काही बंधन नसतं जिथे शिकता येईल तिथे शिकण्यासाठी स्पंदन असतं
जे-जे शिकता येईल ते तत्परतेनं शिकलं पाहिजे जे काही शिकलो ते दिर्घकाल टिकलं पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा