मानवी विध्वंस
फटाके आणि दिवाळीचं नातं फार जुनं आहे फटाक्यांविना कित्तेकांचं दिवाळी मन सुनं आहे
फटाकेमुक्त दिवाळीसह ध्वनी मर्यादेचा भ्रंश आहे घेतले कित्तेक पक्षांचे बळी हा तर मानवी विध्वंस आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा