ऑनलाइन
नव-नवे माणसं, नव-नव्या ओळखी नव-नव्या गप्पांची रोज नवी पालखी
सोशियल मिडीयावर इन करून साइन भेटू लागले रोज माणसं ऑनलाइन
रोज होतात भेटी रोज होतं बोलणं तरी देखील कठीण दुराव्याला झेलणं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा