भ्याड हल्ले
जात पाहिली जात नाही धर्म पाहिला जात नाही मरणारांच्या कर्तृत्वाचा वर्म पाहिला जात नाही
निष्पापांचेही घेतात बळी डोकेच त्यांचे म्याड आहेत म्हणूनच तर त्यांच्याकडून हल्यावर हल्ले भ्याड आहेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा