बोनस
जेवढा घेण्यामध्ये असतो त्याहून जास्त देण्यात असतो वाटला गेलेला आनंद हा तर आपुलकीच्या मनात असतो
दिला गेलेला बोनस जरी मुल्यांकनात भेटला जातो त्याने भेटलेला आनंद मात्र किंमत बाह्य थाटला जातो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा