रोड अपघात
रस्त्यावरून येता-जाता घ्यावी सदैव काळजी वाहनधारकांनी वाहन चालवु नयेत निष्काळजी
स्वत:सह इतरांसाठीही वाहतुक नियम पाळले जावे जागरूक राहून सदैव इथले रोड अपघात टाळले जावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा