निकालातुन
कधी अविश्वसनीय बदल तर कधी विश्वासाला फटका असतो कुठे विजयाचा,कुठे पराजयाचा जबरदस्त झटका असतो
म्हणून तर विकासाचं गणित कधीही ना हूकायला हवं अन् निकालातुन हेच तरी प्रत्येकाने शिकायला हवं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा