वास्तव कमळ बाणाचे
बाण लागता कमळावर कमळ जागे झाले आहे फूस्कारतच कमळानेही बाणास ऊत्तर दिले आहे
दावा आहे एकमेकांचाही की मीच त्याचा बाप आहे त्यांच्या बोलण्याचा खरं तर त्यांच्याच डोक्याला ताप आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा