रीत
नेतृत्वाची संधी देऊन कधी सन्मान केला जातो आदर आणि आपुलकीने त्याला प्रणाम दिला जातो
जय जयकार करत कधी डोक्यावरती घेतला जातो त्याने कानात डोकावताच पायतळाशी घातला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा