भाऊबीज
ऊत्सव साजरे करताना आनंद उतप्रोत असतो प्रेम आणि आपुलकीचा ऊत्सव हा एक स्रोत असतो
करायचे म्हणून करायचे नको नुसतेच नावाला भाऊबीज साजरे करण्या बहिण जपावी भावाला
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा