ती आणि मी
केला निर्धार मनामध्ये ठरवलं मी धीट व्हायचं अंधाराचा फायदा घेऊन आज तीला पेटवायचं
अंधारातही तेजस्वीनी ती अस्सल जादूगरी आहे आनंदाच्या उत्सवातील ती सुरसुरती सुरसुरी आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा