निसर्ग कृपाळला
त्यांनी जे जे केले काल आज सारे स्मरून आले पाहणी करण्या आले होते मात्र पळणी करून गेले
त्यांचे दौरे आले,गेले मदतीचा मुद्दा ढेपाळला पथकाने केला काना डोळा पण निसर्ग मात्र कृपाळला
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा