दिपावली
जसं सुख घेता येतं तसं ते वाटून पहावं आपल्यासह इतरांच्या मनी सुख थाटून पहावं
वेग-वेगळे महत्व असते या वेग-वेगळ्या पर्वांना आनंदाची,सुख समृध्दीची हि दिपावली जावो सर्वांना
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा