बिहारी निकाल
कोण कुठे विकास करेल जनतेला सर्व ठाऊक आहे पोकळ आश्वासनीय बातांना जनता आता ना भावुक आहे
जनताही त्यालाच वाव देणार जो आश्वासनं पाळतो आहे कारण बिहारी निकाल सुध्दा आता देशभरात कळतो आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा