भटके कुत्रे
भुंकत भुंकत फिरणारे मोकाट भटके कुत्रे ठरताहेत धोकादायक माणसं झाले भित्रे
अक्कल गहाण ठेवतात केकाटतातही बोलताना स्व लायकी कळत नाही त्या कुत्र्यांना भुंकताना
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा