हा ब्लॉग शोधा

महागाईच्या खाईत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महागाईच्या खाईत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

तडका - महागाईच्या खाईत

महागाईच्या खाईत

एका एका वस्तुचाही
येऊ लागला नंबर
महागाईने पहा कशी
कसली आहे कंबर

बाजारात फिरताना
हात बिथरू शकतो
भाववाढीच्या खाईत
तांदूळ घसरू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३