डाळ खरेदी
बायको म्हणाली नवर्याला चला बाजार फिरून येऊ घेऊ द्या श्रेय कुणालाही आपण डाळ भरून घेऊ
डाळ स्वस्त झाल्यापासुन बायकोने घाई केलेली आहे भाववाढ कधीही होऊ शकते तीचीही खात्री झालेली आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा