महागाईचा पीळा
संधीचा फायदा घेत वारंवारच अडवलं पेट्रोल,डिझेलसह प्रवासभाडं वाढवलं
एका-एका वस्तुवर महागाईचा पीळा आहे कांदा आणि डाळीनंतर टमाट्यावर डोळा आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा