ती आणि तो
तीच आणि त्याचं नातं अगदीच घट्ट आहे तीच्या प्रत्येक मागणीत त्याचाच तर हट्ट आहे
ती आली की तोही येतो नसताना देखील बांधील ती आहे दिपावली आणि तो आहे आकाश कंदील
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा