बिहारी दणका
लाट आली-आली म्हणता लाट ओसरत चालली आहे गुण-गाण गाणारी जनताच जणू विरूध्दार्थी कलली आहे
दिल्ली पाठोपाठ जणू हा आता बिहारी दणका आहे पराभवाचे धक्के सोसण्या अच्छे दिनचा मणका आहे,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा